महत्वाची बातमी : राज्यात ५ टप्प्यात अनलॉक आणि लॉकडाऊन; पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हाचाही समावेश
नाशिक मिरर : राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत आज दि ३ जून रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन, मदत…
मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड योध्दा पुरस्कार व वृक्षरोपण
नाशिक मिरर : सातपूर प्रभाग क्रमांक ११ चे मनसेचे जेष्ठ नगरसेवक सलीम शेख यांचा वाढदिवस सातपूरच्या मनसे कार्यकर्त्यानी कोविड १९…
नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल ; काय सुरू काय बंद वाचा सविस्तर
नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्या व शहरात नव्याने सापडणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के च्या खाली आल्याने जिल्ह्या साठी…
नाशिक सकल मराठा समाजाने फुंकले रणशिंग ; राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो नाशिककर उपस्थित राहणार
नाशिक मिरर : मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल पण तोपर्यंत छञपती खा.संभाजीराजे भोसले यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय…
दिलासादायक : नाशिक जिल्ह्यात १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू ; कोरोना रुग्ण संख्येत घट, १ जून पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होण्याचे संकेत
नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये नाही ! म्युकरमायकोसिस व लहान मुलांच्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी प्रशासन सज्ज.: पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक…
अंबडच्या लीग्रँड कंपनीत ऐतिहासिक करार ; कामगारांना ११ हजार ५५० रुपयाच्या वेतनवाढ
दरवर्षी २० टक्के बोनस ; दुप्पट ग्रॅज्युटीसह सेवानिवृत्तीनंतरही ७५ वर्षापर्यंत कुटुंबाचा मेडिक्लेम नाशिक मिरर : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे…
सातपूरच्या रस्त्यांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
जागरुक नागरिकांच्या तक्रारीची मनपाने घेतली दखल नाशिक मिरर : नाशिक मनपाच्या वतीने सातपूर विभागात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची अतिरिक्त…
कोरोना रुग्णांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हा दाखल
नाशिक मिरर : वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.२५) रात्री उशीरापर्यंत जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल करण्याची हॉस्पिटल प्रशासनाने तयारी…
सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयाचे ईएसआयसीने स्वत:कडे हंस्तातरण करण्यासाठी खा.हेमंत गोडसे यांचे ईएसआयसी महामंडळाला साकडे
नाशिक मिरर : नाशिक जिल्हाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.अनेकांवर ऑक्सिजन बेड, उपचारा अभावी मुत्यु ओढावला. प्रत्येक नागरिकाने…
आनंदवार्ता : नाशिक जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात ; एकूण १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरू
शुक्रवारी ९५६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर २ हजार ३९४ रुग्ण पूर्ण बरे झाले नाशिक मनपा- 468 नाशिक ग्रामीण- 465 मालेगाव…
नाशिक जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन २३ मे नंतर शिथिल ; परंतु ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंमलबजावणी राहणार
जिल्ह्यातील औद्यागिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांच्या आधीन राहून सुरु करण्यास परवानगी : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक मिरर :…
ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत ; मुख्यमंत्र्यांचा जनतेला दिलासा
लॉकडाऊन मध्ये राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६…
अग्ग बाई सुनबाई” या मालिकेत शिलाई मशीनला लाथ मारली ; शिंपी समाजाच्या वतीने सोशल मिडियावर जाहीर निषेध
नाशिक मिरर : सध्या झी टिव्हीवर सुरु असलेल्या “अग्ग बाई सुनबाई” या नावाजलेल्या मालिकेत काल दि.२० रोजी रात्री ८.३० वाजेला…
उद्या दि. २१ मे नाशिक शहरात येथे सुरू राहणार लसीकरण !
नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्यात उद्या दि २१ मे रोजी पुढील केंद्रावर लसीकरण सुरू राहील Nashik City Tomorrow 21/5/21 session…
नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन;काही तासांपूर्वी वडिलांनी सोडले होते प्राण
नाशिक मिरर : भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा नेमबाज संघाच्या प्रशिक्षक, शूटर मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे…
सातपूर विभागात ३२ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण ; विभागात एकूण पाच केंद्र
नाशिक मिरर : कोविड १९ संसर्गजन्य महामारी रोगा पासून बचावासाठी नागरिकांना नाशिक शहरात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सातपूर…
सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये कचऱ्याचे ढीग ; डांसाचे साम्राज्य वाढले
पावसाळ्यापूर्वी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नाशिक मिरर : सातपूर विभागात एकूण पाच प्रभाग आहेत. पाचही प्रभाग सातपूर आणि अंबड…
कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिलहास्तरीय कृती दल असेल अनाथांचा आधार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्हास्तरीय बालकांची काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न नाशिक मिरर : सद्यस्थितीत कोविड-19 या रेागाचा वाढलेला संसर्ग…
आधी लढाई जीवन मरणाची ; मग मराठा समाजाच्या हक्क अधिकारांची : युवराज छञपती संभाजीराजे भोसले
गायकर कुटूंबांचे सांत्वन केल्यानंतर आरक्षण मुद्यावर भाष्य नाशिक मिरर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हा माझा प्राधान्यक्रम असून ,…
नाशिक : रत्नकन्या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून श्री. लक्ष्मण निकम कोविड १९ महामारीत करतायेत रस्त्यावरील गोरगरीब कुटूंबाची सेवा
नाशिक मिरर : गेल्या वर्षभरा पासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विस्थापित कामगार,मोलमंजुर, वेठबिगारी, रोजंदारी वर काम करणाऱ्या कुटुंबाचे…
शिवसेना उपविभाग प्रमुख लखन कुमावत यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व गरजूंना मदतीचा हात ; गेल्या वर्षभरा पासून अविरत सुरू आहे सेवा !
नाशिक मिरर : सातपूर,अंबड व सिडको हा परिसर कामगार वसाहती चा परिसर असल्याने येथील कुटुंब देखील उद्योगावर आधारित आहे.कारखान्यामध्ये कायम…
नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षकानी घडविले माणुसकीचे दर्शन; मनपा शिक्षकाच्या उपचारासाठी ६ लाखाचा निधी एका दिवसात जमा
नाशिक मिरर : नाशिक मनपा शिक्षक विभागातील एक शिक्षक यांना म्युकरमायकोसिस या दृधर आजराने ग्रासले.कोरोना तुन उपचार घेऊन नुकतेच बरे…
युवा उर्जा फाउंडेशन व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने २० हजार कुटुंबीयांना मोफत भाजीपाल्याचे वाटपास सुरुवात
नाशिक मिरर : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा ऊर्जा फाउंडेशन व प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने…
संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने जंतुनाशक औषधाची फवारणी करून निवृत्ती इंगोले जपतायेत सामाजिक बांधिलकी
नाशिक मिरर : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ व सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७…
कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – महिला व बालविकास विभागाचा निर्णय
नाशिक मिरर : मुंबई। कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने…
















