प्रबुद्ध नगर मधील नागरी समस्या सोडवण्याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन

नाशिक मिरर वेबटीम :  सातपूर मधील प्रभाग क्रमांक ११ मधील  प्रबुद्ध नगर  १० हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीतअनेक नागरी समस्या निर्माण…

सातपूर शिवाजीनगर मधील बससेवा व पासकेंद्र सुरू करण्याची मागणी

नाशिक मिरर वेबटीम :  विभागातील शिवाजीनगर,गंगापुर,धृवनगर, श्रमिकनगर,अशोकनगर, सातपूर कॉलनी आदि भागातील बस फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून पालकांना…

सातपुर प्रभाग क्र. ११ प्रबुध्द नगर येथे अंतर्गत पिण्याच्या पाईप लाईनचे भुमीपुजन संपन्न

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर प्रबुद्ध नगर मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून पाठपुराव्यामुळे मार्गी…

युवा शक्तीला देश सेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र पथकाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिनंदन कार्यक्रम मुंबई, दि. 1 : देशाच्या प्रजासत्ताक दिनी…

जनता शाळेतील माझी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

नाशिक मिरर वेबटीम : जनता विद्यालय सातपूर या शाळेतील इयत्ता १० ची सन १९९० -९१ या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा ३०…

केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटीची तरतूद

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ लोकसभेत सादर करण्यास सुरूवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच महाराष्ट्रासाठी…

nirmala sita finance

Union Budget 2021: अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य !काय महागले व काय स्वस्त झाले जाणून घ्या….

विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय? संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प…

राष्ट्रीय बालिका दिन निबंध स्पर्धेत हेमलता भामरे यांना प्रथम पुरस्कार

नाशिक मिरर वेबटीम :  भारतीय जनता पार्टी सिडको मंडल, नाशिक महानगर यांच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ”…

सातपूर : राठी फार्म हाऊसच्या परिसरातील गवताला आग ; २ तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण, जीवित हानी नाही

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर  औद्योगिक  परिसरात असलेल्या  राठी फार्म हाऊसच्या परिसरातील  वाळलेल्या गवताला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे…

वंजारी सेवा संघाच्या वतीने संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

नाशिक मिरर वेबटीम :  वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्राच्या वतीने सिटू भवन नाशिक येथे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी…

सिन्नरजवळ विहिरीत आढळली स्विफ्ट कार व चालकाचा सापळा

नाशिक मिरर वेबटीम : सिन्नर तालुक्यात शिर्डी मार्गावरील पांगरी-पंचाळे रस्त्यालगत 50 ते 60 फूट खोल विहीरीत शनिवारी (दि.30) सकाळी 10.30…

गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, कारसह दोघे ताब्यात ; सातपूर शिवाजीनगर मधील आरोपी

म्हसरूळ गुन्हे शोध पथकाची कारवाई ;एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नाशिक मिरर वेबटीम : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या…

अंबड एमआयडीसी मधील खेळणी बनवण्याच्या कंपनीला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक मिरर वेबटीम : अंबड एमआयडीसी मधील खेळणी बनवण्याच्या कंपनीला आज पहाटे अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.…

सातपूर : श्रमिकनगर मध्ये स्मार्ट मनपा शाळेचे काम पूर्णत्वास ! लवकरच लोकार्पण होऊन विद्यार्थासाठी खुली ; एकूण १ हजार ५०० विद्यार्थांना लाभ

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये प्रभाग क्रमांक ९ मध्ये श्रमिकनगर मधील कार्बननाका जवळ नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मा.सभागृहनेते तथा नगरसेवक…

पेठ जवळ कंटेनरने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास चिरडले, पोलिस नाईक गायकवाड जागीच ठार

नाशिक मिरर वेबटीम : पेठ जवळ गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नाशिक वाहतूक शाखेचे पथक वाहनांची पाहणी करत असताना कर्तव्यावर…

‘सलीम मामाज् प्रस्तुत, ‘हॉटेल महाराष्ट्र दरबार’ ग्राहकाच्या सेवेत दाखल

सीफूड,तंदूर,महाराष्ट्रीयन,मोगलई,चायनीज विविध व्हरायटीज ! नाशिक मिरर वेबटीम : नाशिकमधील आपल्या विशिष्ट चवदार-चवीने ओळख असलेले ‘हॉटेल महाराष्ट्र दरबार’ या हॉटेल व्यवसायामधील…

शिवजन्मोत्सव समिती कार्यालयाचे उदघाटन ; १९ फेब्रुवारीला सातपूर होणार भगवेमय

शिवपूजनासाठी रामशेज किल्ल्यावरील माती आणणार नाशिक मिरर वेबटीम: शिवजयंतीचे औचित्य साधत सातपूरकरांच्या वतीने येत्या 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात…

महिंद्र अँड महिंद्र एम्प्लॉईज युनियनची त्रैवार्षिक निवडणूक जाहीर ; १३ फेब्रुवारी रोजी मतदान

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्र अंड महिंद्र कंपनीतील महिंद्र अंड महिंद्र एम्प्लॉईज युनियनची…

खळबळजनक : सातपूर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक, २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये एका ५७ वर्षीय इसमाने घरात कोणीही नसल्याची संधी साधत घरा शेजारीच राहणाऱ्या आठ वर्षीय…

सातपूर प्रभाग बैठकीत उघड झाला बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ;चेंबर न सापडल्याने नवीन लाईन टाकत ७० हजार रुपये पाण्यात

सातपूर मधील सर्व घंटागाड्या थेट कचरा डेपोत न जाता अगोदर भंगारच्या दुकानात वर कमाई जोऱ्यात नाशिक मिरर वेबटीम : सातपूर…

सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी ‘शिवपुत्र संभाजीराजे महानाट्य’ ; दि.३० शनिवार रोजी कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शनिवार दिनांक ३० जानेवारी रोजी शिवजन्मोत्सव…

ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले ; विखेंची मध्यस्ती, वादावर पडदा

नाशिक मिरर वेबटीम : शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले असून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानं आंदोलन रद्द…

धुळे जिल्हयातील चार तालुक्यात ५४१ गावाधील सरपंच पदाचे आरक्षण सोडत

नाशिक मिरर वेबटीम : धुळे जिल्हयातील चार तालुक्यांमधील 541 गावांमधील  सरपंच पदाचे आरक्षण आज सोडतीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. पण या…

‘निवेक प्रिमियर लिग’चे लिलावती प्राईड विजेते ; आर.डी. लीगल रॉयल उपविजेता

नाशिक मिरर वेबटीम :  प्रजासत्ताक दिनानिमित्त निवेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे निवेक प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या …

राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत   नागपूर दि.24 : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे…

बातम्या

Don`t copy text!