खळबळजनक : सातपूर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक, २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये एका ५७ वर्षीय इसमाने घरात कोणीही नसल्याची संधी साधत घरा शेजारीच राहणाऱ्या आठ वर्षीय…
सातपूर प्रभाग बैठकीत उघड झाला बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ;चेंबर न सापडल्याने नवीन लाईन टाकत ७० हजार रुपये पाण्यात
सातपूर मधील सर्व घंटागाड्या थेट कचरा डेपोत न जाता अगोदर भंगारच्या दुकानात वर कमाई जोऱ्यात नाशिक मिरर वेबटीम : सातपूर…
सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी ‘शिवपुत्र संभाजीराजे महानाट्य’ ; दि.३० शनिवार रोजी कार्यालयाचे उद्घाटन
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शनिवार दिनांक ३० जानेवारी रोजी शिवजन्मोत्सव…
ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले ; विखेंची मध्यस्ती, वादावर पडदा
नाशिक मिरर वेबटीम : शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले असून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानं आंदोलन रद्द…
धुळे जिल्हयातील चार तालुक्यात ५४१ गावाधील सरपंच पदाचे आरक्षण सोडत
नाशिक मिरर वेबटीम : धुळे जिल्हयातील चार तालुक्यांमधील 541 गावांमधील सरपंच पदाचे आरक्षण आज सोडतीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. पण या…
‘निवेक प्रिमियर लिग’चे लिलावती प्राईड विजेते ; आर.डी. लीगल रॉयल उपविजेता
नाशिक मिरर वेबटीम : प्रजासत्ताक दिनानिमित्त निवेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे निवेक प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या …
राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख
शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर दि.24 : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे…
नाशिक मधील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर
नाशिक मिरर वेबटीम : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची…
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मधील डेरेदार झाडांची कत्तल ; वृक्षप्रेमी नाराज
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय परिसरातील तब्बल ९ जुन्या ढेरेदार वृक्षांची शाळेच्या व्यवस्थापनांनी रविवार दि.२४…
शिवजन्मोत्सव समिती २०२१ सातपूर अध्यक्षपदी जी.एस. सावळे तर कार्याध्यक्षपदी सौ.कांता नीलेश शेवरे यांची सर्वानुमते निवड
नाशिक मिरर वेबटीम : शिवजन्मोत्सव समिती सातपूरच्या आज रविवारी सकाळी हाॅटेल मसाला झोन येथे झालेल्या बैठकीत शिवजन्मोत्सव समिती २०२१ सातपूर…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला
साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब नाशिक मिरर वेबटीम : यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 26, 27 व…
जीप दरीत कोसऴून ६ जण ठार; ६ गंभीर जखमी
नाशिक मिरर वेबटीम :नंदुरबार मधील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथे सुमारे 500 फूट खोल दरीत प्रवाशांसह जीप…
सातपुर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने १० महिन्यात ४ लाख ५५ हजार रुपये ची दंडात्मक कारवाई ; एकुण ६३४ केसेस दाखल
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महानगरपालिका सातपुर विभागाच्या वतीने उघड्यावर कचरा जाळणे ,सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका…
नैसर्गिक इंधन वाचवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य व देशसेवा करण्यासारखेच – नवल किशोर
नाशिक मिरर वेबटीम : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पेट्रोलियम पदार्थांचे नैसर्गिक स्त्रोत हे अतिशय मर्यादित आहेत. त्यामुळे एक ना…
गंगापूर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून गावठी पिस्टल केली हस्तगत ;आरोपींना अटक
नाशिक मिरर वेबटीम : गंगापूर पोलीसानी दि.२१ जानेवारी रोजी संशयित आरोपी चा पाठलाग करून त्यांच्याकडून गावठी बनावटीची पिस्टल हस्तगत केली…
प्रभाग क्र.८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
नाशिक मिरर वेबटीम : हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिरीन मेडोज येथील उद्यानाचे नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान…
प्रभाग क्र. ९ मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आदरांजली
शिवाजीनगर -श्रमिकनगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणार-विलास शिंदे मनपा गटनेते शिवसेना नाशिक मिरर वेबटीम :…
सातपुर अग्निशमन दलाच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर मनपा कर्मचारी यांना आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत प्रशिक्षण
नाशिक मिरर वेबटीम : सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीस बसविलेले आगप्रतिबंधक उपाययोजना अग्निशमन यंत्रणा व विद्युत उपकरणे यांची आग लागल्या प्रसंगी…
सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी किशोर मोरे यांची नियुक्ती
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी किशोर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे…
असाही एक अवलिया ; बाळासाहेबांचा -शिवसैनिक स्वत:च्या रक्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र रेखाटण्याचे यंदाचे ३१ वे वर्ष
(स्वत:च्या रक्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र रेखाटुन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत नाशिक मनपा कामगार सेनेचे उपाध्यक्ष विजय गवारे यांचा सन…
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पथनाट्यांना सुरुवात
नाशिक, दि.20 – शासकीय योजना तसेच राज्य शासनाने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाभरात पथनाट्याद्वारे सुरुवात झाली आहे. माहिती आणि जनसंपर्क…
प्रजासत्ताक दिनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळा!
मुंबई, दि. 21 : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न…
कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई; सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 21 : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या…
विभागवार खासदारांच्या बैठका घेऊन प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय खासदारांची बैठक मुंबई, दि. 21 : महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित…
आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी
सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी मुंबई, दि. २१ :- सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

























