श्री .छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले जगावे कसे, तर शंभू राजे यांनी मरावे तर कसे ! ; सातपूरकरांनी अनुभवला शंभू राजेंचा धगधगता इतिहास
नाशिक मिरर वेबटीम : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे…
























