Category: वृत्त

सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये ब्रेक दि चेन अंतर्गत अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने व व्यवसाय बंद

नाशिक मिरर :  सातपूर – अंबड औद्योगिक वसाहती मध्ये राज्य शासनाने राज्यात कोविड १९ वाढत पार्श्वभूमीवर ब्रेक दि चेन चे…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातपूरला नागरी वसाहतींचे निर्जंतुकीकरण सुरु

नाशिक मिरर :  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे सातपुर विभागात पुन्हा औषध फवारणी सुरू करण्यात आली असून नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी…

कोरोना रुग्णांकडून जादा डिपॉझिट घेऊनच उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह हॉस्पिटल कारवाई करण्याची मागणी ; छावा क्रांतिवीर सेनेचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन

नाशिक मिरर वेबटीम : छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदन राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना चे…

नाशिक कृउबाच्या नुकसानीचे १ कोटी १६ लाख रुपये पिंगळे यांच्यासह बारा जणांकडून वसुलीचे आदेश ; वसुली अधिकारी म्हणून फय्याज मुलानी यांची नियुक्ती

नाशिक मिरर  : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदावर कार्यरत असतांना बाजार समितीच्या पैशांचा अथवा निधीचा हेतू चा दुरुपयोग…

ब्रेक दि चेनच्या राज्यशासनाच्या आदेशात सुधारणा आणखी आवश्यक सेवांचा समावेश 

नाशिक मिरर : मुंबई  काल ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही…

कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ साठी सर्व यंत्रणा व नागरिक यांनी एकत्र यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक मिरर वेबटीम :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सर्व यंत्रणांनी कडक…

रवींद्र उगले यांची ग्राहक संरक्षण समिती च्या सातपूर विभाग अध्यक्षपदी निवड

नाशिक मिरर  : सातपूर मधील सातपूर भाजपा मंडलचे  उपाध्यक्ष रवींद्र उगले यांची ग्राहक संरक्षण समिती च्या सातपूर विभाग अध्यक्षपदी निवड…

नाशिकमध्ये अतिरिक्त ६४० बेडच्या व्यवस्थेसह आवश्यक सुविधांमध्ये वाढ : पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयाची केली पाहणी नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा…

रेमडेसिविर, मेडिकल, ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

नाशिक मिरर : मुंबई, दि. ४:  सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात…

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

अर्थचक्राला धक्का नाही, उद्योजकांनी श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घ्यावी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना…

महाराष्ट्र :एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद ; मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन नाशिक मिरर : मुंबई, दि. ४ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात…

महाराष्ट्र लॉकडाऊन : महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?

नाशिक मिरर : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा संपूर्ण…

सातपूर : उसने पैसे देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून महिला व अल्पवयीन मुलीस मारहाण करुन विनयभंग ; गुन्हा दाखल

नाशिक मिरर : महिलेला कार विकत घेण्यासाठी उसने पैसे देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून फिर्यादी महिला व अल्पवयीन मुलीस मारहाण करुन…

आज 4 हजार 334 पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ ; २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक मिरर : दिनांक: 3 एप्रिल 2021 नाशिक आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3098 आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली…

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे नागरिकांना भावनिक आवाहन

पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? नाशिक मिरर : नमस्कार…. मी सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा पत्रकार व माध्यमांची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकांच्या मनातली भीती जावून आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृती हवी नाशिक मिरर : मुंबई कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य…

सिडको संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

नाशिक मिरर : नवीन नाशिक येथील संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव…

सातपूर येथील येथील ईएसआय हॉस्पिटल येथे लवकरच कोविड सेंटर सुरू होणार- आ. सीमा हिरे

नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहरात व सातपूर परिसरात रोजच कोविड संसर्गाने रुग्ण संख्या वाढत असून संसर्गाने रुग्ण बाधित होत…

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरने काम सोडले आणि खरे कोरोना योध्दा कामगार रस्त्यावर

नाशिक मिरर : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये त्र्यंबकेश्वर नगरी स्वच्छ करण्यासाठी असणारे स्वच्छता कर्मचारी यांना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या जुने कॉन्ट्रॅक्टरने काम सोडल्यामुळे नगरपालिकेने…

नाशिक : ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरू होते उपचार नाशिकमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास नाशिक मिरर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड…

धक्कादायक : गॅस सिलेंडर च्या स्फोटात जुने नाशिक हादरले ; सात जण आगीत होरपळले

नाशिक मिरर : जुने नाशिक मधील इगतपुरीवाला चाळच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नं ७ मध्ये मध्यरात्री घरगुती गॅस…

लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धची लढाई पुन्हा स्वयंशिस्त आणि जिद्दीने जिंकूया – मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन नाशिक मिरर : मुंबई  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी…

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना तासाभरातच  सक्तीच्या रजेवर पाठवले

नाशिक मिरर :   शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…

मालेगाव : गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच ठेवा : कृषी मंत्री दादाजी भुसे

नाशिक मिरर : मालेगांव ग्रामीण भागातील ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, ग्रामीण भागातील…

नाशिक : गुजरातकडे वाहून जाणारे  पाणी मांजरपाडा प्रकल्प योजनेद्वारे गोदावरी नदी खोऱ्यात वळवणार

मराठावाड्याची तहान भागावणारी महत्वपूर्ण योजना – छगन भुजबळ ,पालकमंत्री विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मांजरपाडा प्रकल्पाची…

बातम्या

Don`t copy text!