नाशिक विभागात 29 लाख 13 हजार 606 नागरिकांचे झाले लसीकरण ; नाशिक जिल्ह्यात एकूण 10 लाख 13 हजार 537 नागरिकांचे लसीकरण
नाशिक मिरर : कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे,…



















