Month: September 2021

नाशिक : हिरावाडीत गौरीच्या आरासमध्ये ३०० हून अधिक पुस्तके प्रदर्शित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही आरास केली आहे. नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी…

नाशिक : म्हसरूळच्या युवा व्यावसायिकाच्या पंचवटी अमृततुल्य चहा व पंचवटी वडापाव शाखेचे मंगळवारी दि.१४ रोजी उद्घघाटन

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी नावातच चहा…एकदा घेऊन तर पहा…असा आग्रहच युवा असलेले तुषार भोसले यांनी समस्त नाशिककर चहाप्रेमींना केला…

सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांची सातपूर मनपातील विविध विभागाची पाहणी

नाशिक मिरर : नाशिक महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाच्या निवडणुका होऊन दीड महिना उलटला असताना या कालावधीत सातपूर प्रभाग सभापती यांनी…

सातपूर परिसरात सोनपावलांनी गौरी-गणपती चे आगमन ;परिसरात उत्साहाचे वातावरण

नाशिक मिरर :राजू अनमोला सातपूर प्रतिनिधी श्री गणराया पाठोपाठ सातपूर परिसरात घराघरात गौरींच आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाच वातावरण निर्माण झाल्याचे…

म्हसरूळसह मखमलाबादला सुव्यवस्थेसाठी पोलीस संचलन

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था रहावी, यासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्यातर्फे म्हसरूळ व मखमलाबाद परिसरात सशस्त्र पथसंचलन…

नगरसेवक अजिंक्य साने यांच्या हस्ते बजरंग मित्र मंडळाच्या गणेशाची आरती

नाशिक मिरर : इंदिरानगर  इंदिरानगरच्या बजरंग सोसायटीतीळ प्रसिद्ध हमुमान मंदिर परिसरात गणेशोत्सवानिमित्त श्री बजरंग मित्र मंडळातर्फे बसविण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीची…

नाशिक : म्हसरूळला दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

नाशिक मिरर :  म्हसरूळ प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालित म्हसरूळ येथील पोकार काॅलनी परिसरातील आठवले-जोशी बालविकास मंदिर या शाळेत…

प्रभाग क्र. ९ मध्ये पावसाळ्यापूर्वी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांची चौकशी करून कारवाई करण्याची प्रेम पाटील यांची मागणी

स्थानिक नगरसेवकाचा वैयक्तीक स्वार्था साठी मनपाची तिजोरी रिकामी करण्याचा घाट नाशिक मिरर :  प्रभाग क्र. ९ मध्ये पावसाळ्यापूर्वी डांबरी रस्ते…

मनपा निवडणूक २०२१ साठी राष्ट्रवादी काँग्रेस सातपूर विभागाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी बैठक ; ३५ उमेदवार इच्छुक

नाशिक मिरर : राजू अनमोला सातपूर प्रतिनिधी नाशिक मनपा स्थानिक स्वराज्य संस्थे ची फेब्रुवारी २०२२ मध्ये संभाव्य होणाऱ्या निवडणुकीसाठी सातपूर…

सातपूर : श्रमिकनगर मधील सराफावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक ; सोने लुटण्याच्या उद्देशाने केला होता हल्ला

नाशिक मिरर : श्रमिकनगर येथील सराफ,व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.टोळी तील अन्य तिघांचा…

`म्हसरूळला हेच पोलीस अधिकारी लाभो’ म्हणत कार्यकर्त्यांकडून निरोप

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची बदली नाशिक शहर गुन्हे शाखेत, सहाय्यक…

नाशिक चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षकांची झालेली अन्यायकारक बदली तात्काळ मागे घेण्याची मागणी

पालकमंत्री छगन भुजबळ यांना आम्ही सारे सामान्य शेतकरी व नाशिककर व छावा क्रांतिवीर सेनेचे वतीने निवेदन नाशिक मिरर : सप्टेंबर…

पंचवटीत अज्ञात युवकाची गळा चिरून हत्या 

नाशिक मिरर :  पंचवटीतील जुन्या आडगांव नाक्याजवळील बंद गाळ्यासमोर अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील एका युवकाची अज्ञात मारेकर्‍यांनी गळा चिरून…

म्हसरूळला तब्बल ११ रंगांत १३ प्रकारचे मोदक

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी गणेशोत्सवाला येथे अपार उत्साहात सुरूवात झाली. गणपती बाप्पाला घरी आणताना नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.…

नाशकात बाप्पाचे जल्लोषात आगमन ; ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला !!

नाशिक मिरर : सगळीकडे उत्साहाची उधळण, सकाळपासून पावसाने दिलेली उघडीप, गेल्या आठ दिवसांपासून रुसलेल्या सूर्यनारायणाने दिलेले दर्शन, त्याचे हवेहवेसे वाटणारे…

म्हसरूळ : `ज्येष्ठ नागरिक व मुलांना विसर्जनस्थळी आणू नये’ – भरतकुमार सूर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक घेण्यात…

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

सार्वजनिक गणेश मंडळानी सूचनाचे पालन करण्याचे आवाहन नाशिक मिरर : मुंबई :       कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा…

`अनुरूप बंधन-२०२१’च्या अध्यक्षपदी धाकराव, तर सचिवपदी कर्नाटकर

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी जेसीआय पंचवटी होलीसिटीच्या `अनुरूप बंधन-२०२१’ या जेसीआय सप्ताहच्या अध्यक्षपदी तेजश्री धाकराव, तर सचिवपदी अमृता कर्नाटकर…

लासलगाव नाभिक शहराध्यक्षपदी अभिजीत जगताप तर उपाध्यक्षपदी संदीप कदम यांची निवड

नाशिक मिरर : लासलगाव श्री संत सेना चॕरीटेबल ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिर समिती यांच्यावतीने श्री…

नाशिक : म्हसरूळमध्ये `एक गाव-एक गणपती’ वर चर्चा

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालयात `एक गाव-एक गणपती’ च्या संकल्पनेवर ग्रामस्थांची बैठक झाली. म्हसरूळ पोलिस ठाण्याकडून या…

नाशिक : लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थेच्या आठवले-जोशी बालविकास मंदिर, मेरी या शाळेत कै. मनोहरपंत उपाख्य आप्पासाहेब…

सातपूर : पिंपळगाव बाहुला मधील प्रभाग सभापती  दौऱ्यात नागरिकांचा समस्येचा पाढा ; कामात कुचुराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

नाशिक मिरर : येथील मनपा प्रभाग १० मध्ये सभापती योगेश शेवरे यांनी पाहणी दौरा करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र…

सातपूर : गैससिलिंडर स्फोटात गंभीर भाजलेल्या प्रबुद्धनगरच्या भुमिपुञास सढळ हाताने मदत द्या ; मनसेचे विजय आहिरे यांचे भावनिक आवाहन

  नाशिक मिरर  : प्रबुध्दनगरातील रोहिदास चौक येथे दि.२१ऑगस्टला झालेल्या गैस गळतीच्या स्फोटात शुभम संतोष डावरे व त्याची आई दोघे…

मा. श्री. प्रकाश दायमा यांची नामको च्या उपाध्यक्षपदी निवड

नाशिक मिरर : मा. श्री प्रकाश दायमा यांची नाशिक मर्चंट बँक (नामको) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली.याप्रसंगी लासलगांव मित्र मंडळाचे रविंद्र…

म्हसरूळ परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा ; बैलाची सजावट ठरले बैल पोळ्याचे प्रमुख आकर्षण

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी येथे बैलपोळा सण सोमवारी (दि.6) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच पिठोरी अमावास्या अन्…

बातम्या

Don`t copy text!